Routine
सर्वञ टाळ्यांचा कडकडाट,सर्वांच्या नजरा माझ्यावर स्थिरावल्या ,बाबांची छाती फुगुन 2 इंच मोठी झाली आणि आईचा तो अतिउत्साह लपवुन लपत नव्हता ,शेवटी college मध्ये Best student चा पुरस्कार मला जाहिर झाला होती,आणि मी थाटात पुरस्कार घ्यायला stage वर गेली .....तोच stage जोरजोरात हलायला लागला ...जणु भुकंपच आला..सर्वकाही क्षणात ढासऴुन गेल...लोक ओरडायला लागले..Wake up ,wake up do as I say wake up wake up its new day. ...........
Shit...Shit...Shit Alarm.. स्वप्न होत ..!!!!कसला new day,काय घडणार माझ्या आयुष्यात विशेष ,तेच ते boring routine..assignments,class work boring lectures( attendance साठी) आणि वेऴ भेटला की, canteen वर जाऊन थोड्याफार उनाडक्या ,तेच एक college जिवनातल सुख ,
बस असाच जाणार हाही दिवस.
घड्याऴीच्या काट्याबरोबर धावतांना कधी कधी कऴतही नाही कि, आपण नेमक कोणत्या दिशेने चाल्लो आहो,बस तो सतत धावणारा घड्याऴीचा काटा,त्याबरोबर धावणारी ती रेल्वे,ती गर्दी,ती बिनचेहर्याची माणस!...सर्व कस अगदी वेगाणे समोर चाल्लय ..आणि वेगाने धावनार्या जगात आपण थांबलो तर खुप मागे राहून जाऊ आणि हरवुन जाऊ या गर्दीत!
परंतु, दिवसभर एवढी धावपऴ केल्यावरही रात्री बेडवर जातांना समाधानच नसत जिवन जगल्याच..कारण उद्याचा दिवस चांगला जगायच्या नादात आजच जगण राहुनच जात..
वरुन Mobile ची screen on केली तर एक वेगऴच आभासी जग तरंगायला लागत डोऴ्यासमोर..."Had a great day".."enjoy tour#love#bae#fun#masti"..#party#shopping#lovelife.........आ.. .णि... बरच काही
किती मजा करतात यार हे लोक! एकदम मस्त life आहे यांची !..आणि माझ्या आयुष्यात खाणे,Assignments completion,आणि झोपणे याशिवाय काही उरलच नाहीये! thrill साठी अधामधात temple run खेळते...जिवन अगदी temple run झालय अस वाटते...घड्याळी चे काटे म्हणजे तो राक्षस, सतत धावत असतो मागे आणि तुम्ही धावा ..सतत न थांबता
लोकांचे status बघुन वाटतं किती सुखी आहे यांच जिवन..आणि लोकांना एवढ सुखी पाहुन खरचं मनापासुन दुख़ होते!!!.. म्हणजे काय म्हणाव आता ....होतच दुख़!!
चला आपणही टाकुया story..पण काय टाकु?????? smirk,smile ,click and POST !!! मस्तवाल Filter लावुन ! #Busyday#enjoyresponsbility#enjoywork!!! आ...णि ..Story... ready
1 minute झाला कोणीच status बघीतल नाही...2m..3m...4m........ 5m........15views!!!!
scroll
scroll
scroll
Vedant ने नाही बघितल status?????????????
message ही नाही आला त्याचा...पण तो म्हणाला होता ,वेळ भेटला की message करनार म्हणुन ...मी करू का mesg???नको नको..नेहमी मीच का करावा ?? त्यालाही येत असेल ना माझी आठवन?
सोड स्वरा! रात्रीचे 1 वाजत आहे आणि हा कसला विचार करत बसलीस तु?!!
झोपही येत नाहीये ,पण झोपाव लागेल...उद्या परत धावायच आहे...घड्याळीच्या काट्याबरोबर
6:30am..6:35am.....6:40am....6:45am....7am alarm set!
beep..beep...
1 new message..open...school group..
अरे यार!!!! तेच जुणे पुराणे forward केलेले jokes !!
रात्रीच्या शांततेत सर्वकस संथ होऊन जाते,अगदी घड्याऴीच्या काट्याचा वेगही ....फोन उशी खाली सरकवुन रात्रीची ती निरव शांतता आणि निराशा कवटाळुन झोपी जाण जणु routine बनलय माझ!!!
#1

- ..

Comments