Skip to main content

Posts

Featured

पारिजात

नाजूकशा देठावरती अलगद उमलावं, जसे तुझे प्रेम , पाहता हसतांना तुला, मीही हसावं , मीही फुलावं , कोमेजलेला चेहरा बघता तुझा , मी ही कोमेजावं . अलगद वाहत्या वाऱ्यासंगे मीही दरवळावं, तुझ्या भवती, असुया त्या पारिजातकाची मला , जी बहरते तुझ्या अंगणी आता असे मनी एकच भाव माझ्या सुंदर आहे हा क्षण हा क्षण सदैव असाच रहावा तुझ्या अंगणातला पारिजात मी व्हावा , तुझ्या अंगणातला पारिजात मी व्हावा शिवानी

Latest Posts

Dots....

Memories

Her story of Motherhood and pursuit of Education (part 2)

Her story of Motherhood and pursuit of Education (part 1)

Story of stranded student

Her journey